Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

वारी

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। आपल्या मूळ वृत्तीपासून ‘निवृत्ती’ घेऊन ‘ज्ञाना’च्या ‘सोपाना’ने ‘मुक्ती’ कडे केलेली वाटचाल.. वारी प्रयोजन वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमा तीरी ।। तुम्ही पंढरीला वेढा घाला.. चंद्रभागेच्या तीरावर मोर्चेबांधणी करा.. विठ्ठलाला आत कोंडून टाका.. आणि, त्याच्याकडून प्रेमरूपी खंडणी वसूल करा.. that's one of the many possible ways of looking at it.. आवृत्त्या दिंडी स्वरूपातील वारी ची परंपरा ज्ञानेश्‍वर - नामदेवांच्याही अगोदरपासूनची आहे.. हिला पालखीची जोड द्यायचे श्रेय तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायणबाबा यांना जाते.. नारायणबाबांना स्फूर्ती झाली की आपण प्रतिवर्षी दिंडी घेऊन पंढरीची वारी करतो.. त्याला तडका लावत, ज्ञानोबा - तुकोबांच्या बरोबर का करू नये? 🤔.. हे संत जरी देहरूपाने आपल्या समवेत नसले, तरी प्रतीकात्मकरीत्या आणि नामरूपाने असू शकतात.. मग त्यांची पालखी सज्ज करून तिच्यात तुकाराम महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली.. ही पालखी मिरवीत ते आळंदीला गेले.. तेथे त्याच पालखीत ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या आणि तिथून निघाले / नियमित निघायला लागले एक...

Doodles

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। walking the line.. doodles disclaimer: by definition, a doodle means "scribble absent-mindedly".. while all of below needs attention to detail, yet, the article is titled "doodles" for no, yet many reasons.. the way Indian cities are planned, most of you will agree, rather all of you must agree that it's not easy to create an art here.. but 💭, what has planning of cities to do with any art form.. let me take that.. urban contours as an art form (slightly bonkers) imagine your daily walking 🚶‍♂️ not just as exercise, but as an act of pure, unadulterated artistic genius.. what if your very own footsteps could become the lines of an intricate drawing, etched onto the digital canvas? 💡.. yes, when contour drawing with a pen, in itself is not easy, doing it with your legs, without lifting the metaphorical pen, is another beast entirely.. you'd be surprised, how tricky it is to "draw" a 6-pointed star, but 5 or 7 pointer...